Mee Vasantrao Movie : 'मी वसंतराव'ला समीक्षकांसह प्रेक्षकांचे कडून जोरदार कौतुक !| Sakal Media |

2022-04-10 1

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' हा नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून सिनेसृष्टीतील कलाकार, समीक्षक त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. याशिवाय प्रेक्षकांकडूनही 'मी वसंतराव'ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Videos similaires